रस्त्यावर उघडपणे सिलेंडरचा वापर करून पदार्थ बनवून विकणाºयांवर करवाई ….

रस्त्यावर उघडपणे सिलेंडरचा वापर करून पदार्थ बनवून विकणाऱ्यांवर कारवाई …. प्रतिनिधी – विरार : रस्त्यावर उघडपणे सिलेंडरचा वापर करून पदार्थ बनवून विकणाऱ्यांवर वालीव पोलिसांनी कारवाई अधिक वाचा

No Image

बाबुर्डीत विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न …

बाबुर्डीत विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न … राखपसरे, प्रतिनिधी- नगर  – लॅब टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आण व मुलबाळ होत नसल्याकारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेला चुलीत ढकलून अधिक वाचा

No Image

अपात्र सदस्यांना नोटिसा, शासनाचा आॅनलाइन झोल..

अपात्र सदस्यांना नोटिसा, शासनाचा आॅनलाइन झोल.. प्रतिनिधी, सिन्नर, नायगाव : शासकीय मानसिकतेचे अनेकजण बळी ठरत असतानाच शासनाच्या अजब कारभाराचेही नमुने समोर येत असतात. त्याचाच एक अधिक वाचा

मकरसंक्रांतीनिमित्त निसर्गाची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांवर संक्रांत आली.

मकरसंक्रांतीनिमित्त निसर्गाची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांवर संक्रांत आली. प्रतिनिधी, धडगाव/नवापूर/नंदुरबार- मकर संक्रांती निमित्त निसर्गाची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांवर संक्रांत आली. नर्मदा नदीच्या एका अधिक वाचा

अण्णा हजारे उपोषणावर ठाम, मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई अयशस्वी.

अण्णा हजारे उपोषणावर ठाम, मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई अयशस्वी. राळेगणसिद्धी (जि. अ. नगर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पाच वर्षांचा कालावधी संपत आला तरी अधिक वाचा

मालेगांव येथे कामगारांचे धरणे आंदोलन .

मालेगांव येथे कामगारांचे धरणे आंदोलन. मालेगांव प्रतिनिधी – मालेगांव येथिल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आँल इंडिया टे्ड युनियन काँग्रेस आयटक कडुन आज कामगार देशव्यापी संपवर अधिक वाचा

मालेगाव मनपा आयुक्तपदी किशोर बोर्डे

December 26, 2018 विनोद गमरे 0

मुकेश खैरनार/मालेगांव प्रतिनिधी: नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्ड यांची मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांची विभागीय महसूल आयुक्त अधिक वाचा

मालेगावमध्ये अडीच कोटींचा मद्यसाठा जप्त

December 26, 2018 विनोद गमरे 0

मुकेश खैरनार/मालेगाव  प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभागाने भारतीय बनावटीचा फक्त विदेशात निर्यात करण्यासाठी निर्मित केलेला मद्यसाठा बेकायदेशीरपणे बाजारात आणणार्‍या टोळीला पकडले आहे. या अधिक वाचा

मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारमध्ये १७ आमदार पहिल्यांदाच बनले मंत्री

December 26, 2018 विनोद गमरे 0

मुकेश खैरनार/मालेगांव प्रतिनिधी: राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला. यात २३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल अधिक वाचा

No Image

नाशिक जिल्हा नामको’साठी अवघे ३६ टक्के मतदान

December 26, 2018 विनोद गमरे 0

मुकेश खैरनार/मालेगांव प्रतिनिधी: उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य ‘नामको’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.23) 310 केंद्रांवर झालेल्या मतदानात केवळ 36.21 टक्के सभासदांनी मतदानाचा हक्‍क बजावला. गेल्या निवडणुकीतही केवळ अधिक वाचा